Fact Check : टाटा मोटर्सने नॅनो कार नवीन फिचर्ससह पुन्हा लाॅंच करण्याची घोषणा केली नाही, एडिटेड फोटो व्हायरल
Viral Post : सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे, यात दावा करण्यात आला आहे की, टाटाची लोकप्रिया कार टाटा नॅनो नोएल टाटा यांच्या नेतृत्वात पुन्हा नवीन फिचर्ससह लाॅंच केली जाणार आहे.
मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे, यात दावा करण्यात आला आहे की, टाटाची लोकप्रिया कार टाटा नॅनो नोएल टाटा यांच्या नेतृत्वात पुन्हा लाॅंच केली जाईल.