Created By: Logically Fact check
Translated By: Sakal Digital Team
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात पोलिस लोकांना मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओत बाबत दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बिहारमधील पाटण्यात वक्फ बोर्डाच्या समर्थनार्थ मिरवणूक काढणा-या मुस्लिम समुदायावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा आहे. लाॅजिकली फॅक्ट चेकने याचे फॅक्ट चेक केलं आहे.