तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे? खारकेसोबत हा खा पदार्थ |Home Remedies | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे? खारकेसोबत हा खा पदार्थ

तुम्हाला पाठदुखीचा त्रास आहे? खारकेसोबत हा खा पदार्थ

खारीक हाडांसाठी उत्तम असते, त्यामुळे हाडांची मजबुती कमी होत असली किंवा कंबर पाठ दुखत असली तर खारीक दुधासोबत उकळून रोज घ्यावे.

ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी व्यवस्थित रक्तस्राव होत नाही तसेच पोट दुखते त्यांच्यासाठी खारीक हे एक उत्तम औषध आहे.

मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास खारकेचा आतील भाग बारीक करून त्याची धुरी घेण्याचा उपयोग होतो.

अंगात ताप मुरला असल्यास दुधासोबत खारीक, सुंठ उकळवून नंतर साखर व तूप मिसळून घेण्याचा उपयोग होतो.

खारीक मद्यपानाने उत्पन्न होणारे रोग, दाह, क्षय यांचा नाश करते.

Web Title: Medicinal Use Of Kharik Check Home Remedies Of It

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top