Amruta & Girija at Ambani's wedding reception  Esakal
Web Story

अनंत-राधिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनला 'या' मराठमोळ्या अभिनेत्रींची हजेरी

सकाळ डिजिटल टीम
Amruta and Girija

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त आज मंगल उत्सव हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी हजेरी लावली.

Amruta and Girija

पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती या रिसेप्शनला हजेरी लावणाऱ्या दोन मराठी कलाकारांची. अभिनेत्री गिरीजा ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी या रिसेप्शनला हजेरी लावली.

Amruta and Girija

गिरिजाचा रिसेप्शनमधील लूक सध्या चर्चेत आहे. गिरिजाने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती आणि त्यावर साजेल असा लॉँग ब्लाऊज घातला होता.

Amruta and Girija

या साडीला शोभतील असे चंदेरी दागिनेही तिने घातले होते. तिची ही पारंपरिक पैठणी साडी सगळ्यांना आवडली.

Amruta and Girija

गिरीजाचा हा लूक नेहा चौधरी या स्टायलिस्टने केला होता तर तिने या फोटोंना 'पैठणीचं नेसायची होती' असं कॅप्शन दिलं.

Amruta and Girija

तर ग्लॅमगर्ल अमृता खानविलकरनेही या रिसेप्शनला हजेरी लावली.

Amruta and Girija

पिंक रंगाच्या ग्लॅमरस लूकमध्ये अमृता फॅब्युलस दिसत होती. पिंक रंगाचा क्रॉप टॉप, त्याखाली फिश टेल कटचा लॉन्ग स्कर्ट या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

Amruta and Girija

अमृताचा हा लूक कोणी डिझाईन केला होता हे रिव्हील केलं नसलं तरीही रिसेप्शनमधील तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Rashmika

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT