What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
esakal
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. या सिनेमातील एका आयटम साँगमुळे एक अभिनेत्री रातोरात सुपरस्टार झाली. पण अचानक ती गायबही झाली. काय करते ही अभिनेत्री जाणून घेऊया.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
ही अभिनेत्री आहे देख ले हे आयटम साँग करणारी मुमैत खान. अवघ्या काही मिनिटांच्या गाण्यामुळे मुमैत रातोरात स्टार झाली. पण प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच अचानक इंडस्ट्रीमधून गायबही झाली.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
अत्यंत सामान्य कुटूंबात तिचा जन्म झाला. लहानपणीच कुटूंबाची जबाबदारी तिच्यावर पडली. दाक्षिणात्य सिनेविश्वातही तिला प्रचंड यश मिळालं पण एका घटनेनं तिचं आयुष्य बदललं.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
देख ले गाण्यामुळे ती रातोरात लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात अनेक आयटम साँगमध्ये काम केलं. पण अचानक गायब झाल्यामुळे लोकही तिला विसरले.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
2016 मध्ये एका अपघातात मुमैतला गंभीर दुखापत झाली. त्यात तिच्या मेंदूच्या नसा फुटल्या.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
मुमैत 15 दिवस कोमात होती. त्यानंतर जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा 7 वर्षं तिला कोणतंही शारीरिक आणि मानसिक काम न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे मुमैतने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. पण काही काळाने तिने बिझनेस वुमन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
What Does Munnabhai MBBS Fame Actress Do Now ?
मुमैत सध्या स्वतःची मेकअप आणि हेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवते. याशिवाय ती मॉडेलिंगही करते. एक बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुरुवात करणाऱ्या मुमैतने अपघातातून सावरत आयुष्याला नवी दिशा दिली आहे.
Dhurandhar The Revenge