

Political Row Sushma Andhare Criticizes Fadnavis Over Kharat Controversy
Esakal
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आलीय. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर असे आरोप केलेत. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केलीय. माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला. Sushma Andhare Criticizes Fadnavis Over Kharat Controversy