Women's Day : महिलांचे समाजातील स्थान

Women
Women

नोबेलविजेत्या महिला
१९०१ पासून नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात केली. आतापर्यंत एकूण ९०० लोकांना वैयक्तिक पातळीवर नोबेल देण्यात आले. आश्‍चर्याची बाब म्हणजे यामधील महिलांची संख्या फक्त ५३ एवढीच होती. मेरी क्यूरी या दोनदा नोबेल मिळवणाऱ्या एकमेव महिला आहेत.

ऑलिंपिक्समधील महिलांसाठीचे खेळ
या वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महिलांसाठी ४६, तर पुरुषांसाठी ४५ खेळ आहेत. 

मूलभूत अधिकार नाहीत
देशांत महिलांना नागरिकत्व, आरोग्य, शिक्षण मालमत्ता असे मूलभूत अधिकार नाकारले जातात.

चांगले आरोग्य
प्रसूतीदरम्यान दररोज ८३० महिलांचा मृत्यू होतो. यासाठी योग्य साधने वेळोच्या वेळी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

शिक्षणापासून वंचित महिला
७५ कोटी निरक्षरांमागील महिलांची संख्या ५० कोटी इतकी आहे.

महिलांचे समाजातील स्थान
4% - जागतिक मानांकन मानले जाणारा मिशेलिन स्टार मिळालेल्या महिला शेफ.
24% - जगभरातील महिला खासदारांचे प्रमाण. राजकारणात निवडून येणाऱ्यांत ४ पैकी एक महिला असते.
30% - विज्ञान क्षेत्रात कार्यरत महिला
7% -  जगातील महिला सीईओ
23% - पुरुषांच्या तुलनेत पगारातील तफावत 
80% - दुष्काळी भागात दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याची जबाबदारी 
48% - शिक्षण घेऊ न शकणाऱ्या मुली
24% - जगातील महिला पत्रकारांचे प्रमाण

*आकडे टक्क्यांत, स्रोत - www.unwomen.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com