लाखो मातांना मार्गदर्शक ठरलेले आयुर्वेदीय गर्भसंस्कार आता ई बुक स्वरूपात उपलब्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 मे 2020

बाळ तेजस्वी, सुंदर व बुद्धिमान होण्यासाठी भावी  पालकांनी  हेे पुस्तक अवश्य  वाचावे. मराठी पुस्तकासाठी  https://www.amazon.in/dp/B087378HDT  या लिंकवर तर इंग्रजी पुस्तकासाठी https://www.amazon.in/dp/B087436CLW या लिंकवर जावे.

डॉ. श्री बालाजी तांबे यांच्चा चार दशकांच्या चिंतनानंतर अनुभवाने सिद्ध झालेल्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ या पुस्तकाने  लाखों मातांना आणि बालकांना संस्कारशील आणि निरोगी संततीचे वरदान दिले आहे.  

बाळ हवे असे ठरवल्यापासून गर्भधारणा, प्रसूतीपासून ते बाळ 2 वर्षांचे होईपर्यंत बाळ व मातेच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी कशी घ्यावी, याबद्दल या पुस्तकात माहिती देण्यात आली आहे.  पारंपरिक भारतीय संस्कार व थेरपी, गर्भधारणेची पूर्वतयारी, निरोगी बालकासाठी पूर्वतयारी, आयुर्वेदिक रसायनांची योजना, स्वास्थ्यसंगीत, योगासने, आहारयोजना, गरोदरपणातील दैनंदिन आचरण, बालकाचे संगोपन तसेच प्रसवानंतर पूर्वस्थितीत येण्यासाठी आहार व उपचारांचा या पुस्तकात समावेश आहे. 

आजवर पाच लाख हून अधिक मातांच्या विश्वासास पात्र ठरलेले  हे पुस्तक. आता amazon kindle वर मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. भारतात amazon.in वर मराठी इ - पुस्तक जास्तीत जास्त रू. 700 आणि इंग्रजी इ- पुस्तक जास्तीत जास्त रू. 990 या किंमतीस मिळेल.  तसेच जगभरातील amazonच्या स्थानिक संकेतस्थळावरही  दोन्ही ई बुक मिळतील. 

बाळ तेजस्वी, सुंदर व बुद्धिमान होण्यासाठी भावी  पालकांनी  हेे पुस्तक अवश्य  वाचावे. मराठी पुस्तकासाठी  https://www.amazon.in/dp/B087378HDT  या लिंकवर तर इंग्रजी पुस्तकासाठी https://www.amazon.in/dp/B087436CLW या लिंकवर जावे. अधिक  माहितीसाठी कृपया ८८८८८४९०५० या क्रमांकावर संपर्क साधावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic Garbha Sanskar The Art and Science of Pregnancy e-book Now Available on Amazon