बाळाच्या वाढीचा तक्ता वाचा

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Friday, 28 February 2020

बाळाची वाढ व विकास योग्यपणे होत आहे का, यासाठी ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता आपल्या डॉक्टरांकडून भरून घेणे आवश्यक असते.

आईशी संवाद
बाळाची वाढ व विकास योग्यपणे होत आहे का, यासाठी ग्रोथ चार्ट म्हणजे वाढीचा तक्ता आपल्या डॉक्टरांकडून भरून घेणे आवश्यक असते. हे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत -

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुढील वाढीचे टप्पे सगळ्यांमध्ये तसेच्या तसे आढळून येतील असे नाही. त्यात एक ते दोन महिने पुढेमागे होऊ शकते. तसेच दोन बाळांची वाढ एकसारखी नसते. फक्त वरील वाढीच्या टप्प्यांमध्ये ते खूप मागे पडले आहेत का, एवढेच तपासून पाहावे. वाढ व विकासात मागे पडणारे बाळ सहसा पहिल्या वर्षातच लक्षात येते. हे ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे टप्पे म्हणाल, तर दुसऱ्या महिन्यात आईकडे बघून हसणे, चौथ्या महिन्यात मान धरणे व एका वर्षात दा-दा मा-मा हे शब्द बोलणे या तीन पायऱ्यांवर बाल  पोचत नसेल तर बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr amol annadate article child growth