esakal | YIN अधिवेशन : स्‍मृति संग्रहालयाच्‍या भेटीतून उमगला यशवंतराव चव्‍हाणांचा जीवनप्रवास! ग्रंथसंपदा पाहून प्रतिनिधी अवाक
sakal

बोलून बातमी शोधा

yin yuva

नाशिक : दिवसभरातील सत्र झाल्‍यानंतर मुक्‍त विद्यापीठाच्‍या प्रांगणातील यशवंतराव चव्‍हाण स्‍मृति संग्रहालयास 'यिन' पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी यशवंतराव चव्‍हाण यांचा जीवनप्रवास उपस्‍थितांनी जाणून घेतला. सोबत प्रांगणातील भव्‍य ग्रंथालयास भेट देतांना साहित्‍य संपदेबाबत माहिती जाणून घेतली.

YIN : प्रतिनिधींनी जाणून घेतला यशवंतराव चव्‍हाणांचा जीवनप्रवास

sakal_logo
By
अरुण मलाणी / केशव मते
यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जीवनाशी निगडीत विविध पत्र, कागदपत्रे, वृत्तपत्र कात्रणे, यशवंतराव चव्‍हाण यांनी भुषविलेली पदे, ऐतिहासिक घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे असा जीवनपट या यशवंतराव चव्‍हाण स्‍मृति संग्रहालयाच्‍या भेटीतून जाणून घेतले. .

संग्रहालयाच्‍या जवळच असलेल्‍या ग्रंथालयास भेट दिली. येथील ग्रंथसंपदा बघून सर्वच प्रतिनिधी आवाक झाले. या ग्रंथालयाविषयीची माहिती उपस्‍थितांनी जाणून घेतली

विद्यापीठ प्रांगणातील यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आठवणी म्‍हणून समुह छायाचित्र टिपला.

loading image
go to top