esakal | टेक्नोहंट : किफायतशीर ५G स्मार्टफोन्स

बोलून बातमी शोधा

5G Smartphones
टेक्नोहंट : किफायतशीर ५G स्मार्टफोन्स
sakal_logo
By
ऋषिराज तायडे

गेल्यावर्षीच्या लॉकडाउनच्या संकटातून मोबाईल उद्योग सावरत असतानाच आता पुन्हा लॉकडाउन लागल्याने अनेक कंपन्यांकडून नव्या स्मार्टफोन्सचे लाँचिंग पुढे ढकलले आहे; मात्र तरीही आव्हान हीच संधी साधत काही निवडक कंपन्यांनी ५G स्मार्टफोन्स नुकतेच सादर केले. किफायतशीर दरातील नव्याकोऱ्या ५G स्मार्टफोन्सबद्दल थोडक्यात...

१. ‘रिअलमी ८’

Specifications

डिस्प्ले - ६.५" FHD+ Display

प्रोसेसर - Dimensity ७०० ५G Processor

रॅम - ४ GB + ८ GB

स्टोअरेज - १२८GB

कॅमेरा - ४८ MP नाइटस्केप कॅमेरा + २ MP मोनोक्रोम सेन्सर + २ MP थर्ड सेन्सर

फ्रंट कॅमेरा - १६ MP

बॅटरी - ५००० mAh

चार्जिंग - १८ वॉट सुपरफास्ट चार्जिंग

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)

रंग - सुपरसॉनिक ब्लॅक व सुपरसॉनिक ब्ल्यू

किंमत - १४,९९९ रुपयांपासून पुढे

२. ‘ओप्पो A७४’

Specifications

डिस्प्ले - ६.५" FHD+ Punch-Hole LCD Screen

प्रोसेसर - Qualcomm® Snapdragon™४८० ५G

रॅम - ६ GB

स्टोअरेज - १२८GB

कॅमेरा - ४८ MP मुख्य कॅमेरा + २ MP डेप्थ कॅमेरा + २ MP मॅक्रो कॅमेरा

फ्रंट कॅमेरा - ८ MP

बॅटरी - ५००० mAh

चार्जिंग - १८ वॉट सुपरफास्ट चार्जिंग

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)

रंग - फ्ल्युईड ब्लॅक व फन्टास्टिक पर्पल

किंमत - १७,९९९ रुपये

३. ‘आयक्यू ७’

Specifications

डिस्प्ले - ६.६२" FHD+ AMOLED Display

प्रोसेसर - Qualcomm® Snapdragon™ ८७० ५G

रॅम - ८ GB

स्टोअरेज - १२८GB + २५६GB

कॅमेरा - ४८ MP मुख्य कॅमेरा + २ MP वाईड अॅंगल + २ MP मोनो कॅमेरा

फ्रंट कॅमेरा - १६ MP

बॅटरी - ४४०० mAh

चार्जिंग - ६६ वॉट सुपरफास्ट चार्जिंग

ऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)

रंग - स्टॉर्म ब्लॅक व सॉलिड आईस ब्ल्यू

किंमत - ३१,९९९ रुपयांपासून पुढे