कडाका वाढला...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातील ढगाळ वातावरण विरून गेल्याने गाेव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान काेरडे हाेते. काेरड्या हवामानामुळे राज्यातील थंडीचा कडाका वाढला असून, राज्यात सर्वांत कमी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद नाशिक येथे झाली. तर पुढील पाच दिवस (ता. २५) पर्यंत हवामान काेरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शनिवार (ता. २१) पर्यंतच्या गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत नाेंदलेले किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढीलप्रमाणे : मुंबई २०, रत्नागिरी १७.३, पणजी २०.५, डहाणू १७.८, भिरा १८, पुणे ११.४, नगर ११, जळगाव १४.४, काेल्हापूर १५.६, महाबळेश्‍वर १३.६, मालेगाव १२, नाशिक १०.६, सांगली १३.७, सातारा १२.६, साेलापूर १४.६, आैरंगाबाद १३.३, परभणी १४.१, नांदेड १४, अकाेला १४.६, अमरावती १३.६, बुलडाणा १६, ब्रह्मपुरी १५, चंद्रपूर १४, गाेंदिया १३.१, नागपूर १३.३, वाशीम १५, वर्धा १५.५, यवतमाळ १५.४.

अॅग्रो

परभणी - जिल्ह्यातील अवर्षणाच्या स्थितीमुळे गवत सुकून गेले आहे. अनेक तालुक्यांत चाराटंचाई जाणवत आहे. कडबा, हिरव्या चाऱ्याचे...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

अकोला - पावसामुळे मारलेल्या दडीमुळे दर दिवसाला खरीप पिकांची अवस्था बिघडत चालली अाहे. तिनही जिल्ह्यांमध्ये या हंगामातील पिकांच्या...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

पुणे - सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिभूषण पुरस्काराने गाैरविण्यात येणार आहे. कृषी...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017