Horoscope - 03/22/2018 - 00:05

Horoscope - 03/22/2018 - 00:05

नोकरीत उत्तम स्थिती राहील. काहींना आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. काहींची अध्यात्मिक प्रगती होईल. धार्मिक कार्याकडे कल राहील. खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील.

आगामी काही दिवसांचे नियोजन करू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील.

प्रवास सुखकर होतील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. दिवस अनेक दृष्टीने अनुकूल आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.

आर्थिक क्षेत्रात धाडस नको. मनोबल उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाइकांच्या सहकार्याने महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण कमी राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील. दिवस फारसा अनुकूल नाही.

प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील.

एखाद्या गोष्टीमध्ये मनस्ताप होण्याची शक्‍यता आहे. शांत, संयमी राहणे गरजेचे आहे. खर्च वाढणार आहेत. विरोधक व हितशत्रूंवर मात करू शकाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. काहींना प्रियजनांचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील.

मनोबल उत्तम लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेली कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com