Horoscope - 05/26/2018 - 00:05

Horoscope - 05/26/2018 - 00:05

मानसिक अस्वस्थता संपेल. वैवाहिक जीवनातील मतभेद संपतील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

मुला-मुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. तुमच्या कर्तृत्त्वाला वाव मिळेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात यश लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

व्यवसायात नवीन संकल्प राबवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. काहींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

काहींना अचानक धनलाभ संभवतो. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील.

खर्चाचे प्रमाण कमी होईल. मानसिक अस्वस्थता संपेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.

तब्येत बिघडण्याची शक्‍यता आहे. शासकीय कामे रखडण्याची शक्‍यता आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

तुमच्या कर्तृत्त्वाला वाव मिळेल. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

व्यवसायामध्ये प्रगतीचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना नावलौकिक लाभेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

दैनंदिन कामे रखडण्याची शक्‍यता आहे. मुलामुलींच्या प्रगतीसाठी जादा खर्च करावा लागेल. वाहने सावकाश चालवावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com