Horoscope - 07/19/2018 - 00:05

Horoscope - 07/19/2018 - 00:05

दानधर्म कराल. प्रवास टाळावेत. विरोधक व हितशत्रूंवर मात करू शकाल.

मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. प्रियजनांशी मतभेद संभवतात. काहींना विविध लाभ होतील.

गुंतवणुकीची कामे शक्‍यतो टाळावीत. खर्च वाढणार आहेत. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.

प्रवासामध्ये काळजी घ्यावी. काहींचे नातेवाइकांशी मतभेद होण्याची शक्‍यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये जिद्दीने कार्यरत रहाल.

प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आर्थिक नुकसान संभवते. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

वाहने चालवताना दक्षता हवी. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. काहींना मानसिक अस्वस्थता राहील.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मनस्ताप संभवतो. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

सहकाऱ्यांशी व मित्रमैत्रिणींशी मतभेदाची शक्‍यता आहे. अपेक्षित गाठीभेटी पडतील. काहींना विविध लाभ होतील.

दैनंदिन कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय नकोत. मनोबल कमी राहील.

मनोबल चांगले राहील. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कोणतेही धाडस आज नको. वाहने चालवताना दक्षता हवी. काहींना आरोग्याच्या तक्रारी संभवतील.

आरोग्यासंदर्भात काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता राहील. वैवाहिक जीवनामध्ये मतभेदाची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com