Horoscope - 07/21/2018 - 00:05

Horoscope - 07/21/2018 - 00:05

प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होईल. अनेक कामे मार्गी लागतील.

मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

प्रवासाचे योग येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुटुंबासाठी खर्च कराल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची बातमी समजेल.

प्रवासाचे योग येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत. मनोरंजनाकडे कल राहील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत.

सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील. लाभेल. मनोबल वाढेल.

महत्त्वाची कामे शक्‍यतो टाळावीत. अडचणी जाणवतील. मनस्तापाची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com