Horoscope - 08/22/2018 - 00:15

Horoscope - 08/22/2018 - 00:15

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.

काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वादविवादाचे प्रसंग टाळावेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. व्यवसायात व आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्य चांगले राहणार आहे.

आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखादी मानसिक चिंता राहील. मात्र, नवीन हितसंबंध निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.

आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे.

विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

प्रवासात काळजी घ्यावी. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे.

महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सध्या कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल.

विद्यार्थ्यांना यश मिळेल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. बढतीच्या दिशेने वाटचाल चालू राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत.

काहींना प्रवासाचे योग येतील. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com