Horoscope - 04/21/2017 - 00:15

Horoscope - 04/21/2017 - 00:15

रखडलेली कामे मार्गी लागतील. उधारी, उसनवारी वसूल होईल. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तुमच्या क्षेत्रात तुम्हाला सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना दिवस विशेष चांगला जाईल.

आरोग्य उत्तम राहील. उत्साह व उमेद वाढेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. दुपारपूर्वी काहींना नैराश्‍य जाणवेल.

शासकीय कामात यश लाभेल. दुपारनंतर दैनंदिन कामे रखडतील. चिकाटीने कार्यरत राहाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्य उत्तम राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल. सुयश लाभेल.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांच्या गाठीभेटी पडतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.

कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.

आरोग्य चांगले राहणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल.

आरोग्य चांगले राहील. महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे.

प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com