Horoscope - 07/24/2017 - 11:13

Horoscope - 07/24/2017 - 11:13

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. व्यवसायात नवीन उलाढाल करू शकाल.

काहींना गुरुकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल.

शासकीय कामात यश लाभेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

खर्चाचे प्रमाण वाढेल. एखादी चिंता लागून राहील. काहींना नैराश्‍य जाणवेल. महत्त्वाचे निर्णय चुकण्याची शक्‍यता आहे.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. शासकीय कामात यश लाभेल.

नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. नव्या उमेदीने कार्यरत राहाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्‍यता आहे.

आरोग्य चांगले राहणार आहे. खर्चाचे प्रमाण कमी होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील, तर काहींचा धार्मिका कार्याकडे ओढा राहील. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी.

आर्थिक लाभाच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com