Horoscope - 07/25/2017 - 00:15

Horoscope - 07/25/2017 - 00:15

प्रियजनांसाठी खर्च कराल. कामाचा ताण व दगदग जाणवेल. अनेकांशी सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे योग येतील. प्रवासाचे योग येतील.

मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आजचा दिवस अनेक बाबतीत अनुकूल आहे. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कौटुंबिक जीवनात समाधानकारक वातावरण राहील. एखादी गुप्त बातमी समजेल. व्यवसायामध्ये नवीन उलाढाल करू शकाल. आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

काहींना नैराश्‍य जाणवेल. आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो टाळावेत. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

मुलामुलींसाठी जादा खर्च करावा लागेल. मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

तुमच्या राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. काहींना गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

प्रवासामध्ये शक्‍यतो दक्षता घ्यावी. वाहने सावकाश चालवावीत. वादविवादात सहभाग टाळावा. मनोबल कमी राहणार आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

भागीदारी व्यवसायातील कटकटी कमी होतील. आरोग्य चांगले राहील. मन आनंदी व आशावादी राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.

मानसिक अस्वस्थता राहणार आहे. दैनंदिन कामे तसेच महत्त्वाची कामे रखडण्याची शक्‍यता आहे. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com