Horoscope - 11/21/2017 - 00:15

Horoscope - 11/21/2017 - 00:15

एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवासात काळजी घ्यावी.

मनोबल कमी राहील. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. वादविवादाचे प्रसंग टाळावेत.

आरोग्य चांगले राहणार आहे. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. शत्रूपिडा नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे.

आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एखादी मानसिक चिंता राहील. मात्र, नवीन हितसंबंध निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

आरोग्य चांगले राहणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. नोकरीत बढतीची शक्‍यता आहे. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होईल.

अनेकांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक, बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

मनोबल व आत्मविश्‍वास वाढणार आहे. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. प्रवासात काळजी घ्यावी. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल.

महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा प्रभाव वाढेल.

जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण व दगदग वाढेल. शत्रूपिडा नाही. विरोधकावर मात कराल. फार मोठे धाडस नको. सध्या कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

प्रवास शक्‍यतो टाळावेत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. एखादी मानसिक चिंता राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. गडी, नोकर, कर्मचारी यांचे सहकार्य लाभेल. बढतीच्या दिशेने वाटचाल चालू राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. शत्रूपिडा नाही.

काहींना प्रवासाचे योग येतील. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com