Horoscope - 12/16/2017 - 00:08

Horoscope - 12/16/2017 - 00:08

प्रवास शक्‍यतो टाळावेत. मनोबल कमी राहील. आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. महत्त्वाची कामे नकोत. खर्च वाढतील. मानसिक अस्वस्थता राहील.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. दिवस आनंदात जाईल. वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

खर्च वाढणार आहेत. प्रवासात दक्षता हवी. वाहने सावकाश चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

काहींना अचानक धनलाभ संभवतो. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. मनोबल उत्तम राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मनोबल उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. दिवस आनंदात जाईल. मौजमजा कराल. सार्वजनिक क्षेत्रात सुयश लाभेल.

एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवा मार्ग दिसेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल.

कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायक घटना घडेल. एखादी गुप्त वार्ता समजेल. मनोबल उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभ संभवतो.

आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. मनोबल वाढेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. वैवाहिक सौख्य लाभेल.

मनोबल कमी राहील. मनस्तापदायक घटना घडण्याची शक्‍यता आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वाहने सावकाश चालवावीत. खर्च वाढणार आहेत.

प्रियजनांचा सहवास लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे लागेल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम राहील.

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे.

प्रवास सुखकर होतील. दिवस आनंदात जाईल. जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. मनोबल वाढेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com