शबाना आझमींची मुख्यमंत्र्यांवर टीका 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

मुंबई : ए दिल है मुश्‍किल या चित्रपटावरून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्‍न निर्माण झालेला असताना, तो सोडवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी मनसेबरोबर करार केला अशी टीका आज अभिनेत्री शबाना आझमी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ट्विटरवरून आझमी यांनी फडणवीस यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. मनसेवर टीका करताना त्या म्हणाल्या, की कोणताही पक्ष लोकांची देशभक्ती ठरवू शकत नाही. मी देशभक्त आहे की नाही, हे मनसे ठरवणार का? असा सवाल आझमी यांनी केला. मी भारतीय राज्यटनेचा आदर करते, राज ठाकरे करत नाहीत. मग देशभक्त कोण आहे, हे सांगा. 

महाराष्ट्र

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदा राज्यात...

01.36 PM

मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून...

10.48 AM

मुंबई : देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती, देशाला...

08.30 AM