मंटोचा फर्स्ट लुक आला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमात मंटोच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी असून साफिया मंटोच्या भूमिकेत रसिका दुग्गल आहे. 

पुणे : प्रख्यात लेखक, कवी सआदत हसन मंटोवर बनत असलेल्या मंटो या सिनेमाचा फर्स्ट लुक आला. नंदिता दास दिग्दर्शित या सिनेमात मंटोच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी असून साफिया मंटोच्या भूमिकेत रसिका दुग्गल आहे. 

सआदत आपल्या पत्नीला काही समजावून सांगत असतानाचे हे दृश्य आहे.