अमिताभ बच्चन यांनी मानले मोदींचे आभार

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई - स्वच्च भारत अभियानात अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या योगदानाचे मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन कौतुक केले होते. त्याला प्रतृत्तर देताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या कामाची दखल घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

अमिताभ यांनी ट्विट बरोबर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये मोदिंनी कवी हरिवंशराय बच्चन यांना आदरांजली वाहतांना अमिताभ यांचेदेखील स्वच्छता अभियानातील योगदानाबद्द्ल कौतुक केले आहे. 

अमिताभ बच्चन यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या जयंतीनिमत्त त्यांच्या कवीतेच्या ओळी ट्विट केल्या हेत्या. मादींनी या कवीतेच्या काही ओळी म्हणत, लोकप्रिय अभिनेते अमिताभ बच्चन स्वच्छतेच्या कार्याला पुढे नेण्याचे काम करत असल्याचे म्हटले आहे.