डेजी शाहला करायचाय मराठी चित्रपट

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

'जय हो' या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकलेली अभिनेत्री 'डेजी शहा' हीला मराठीत काम करायचे आहे. नुकतीच तिच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या 'राम रतन' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती पुण्यात आली असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती. "सब स्टार मूवीज़"ची निर्मिती असलेल्या "राम रतन" हा चित्रपट  २७  ऑक्टोबर  २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
 

पुणे : 'जय हो' या चित्रपटात सलमान खान बरोबर झळकलेली अभिनेत्री 'डेजी शहा' हीला मराठीत काम करायचे आहे. नुकतीच तिच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या 'राम रतन' या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ती पुण्यात आली असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती. "सब स्टार मूवीज़"ची निर्मिती असलेल्या "राम रतन" हा चित्रपट  २७  ऑक्टोबर  २०१७ रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

दिग्दर्शक  गोविन्द सकारिया, निर्माता संजय पटेल, आश्विन पटेल व भरत डोडिया हैं, सह-निर्माता कौशिक पटेल व पंकज डोडिया,कथा पटकथा प्रफुल पारेख, संवाद अनवरशाह, संगीत - बप्पी लाहिड़ी, छायाचित्रण - अरविन्द सिंह पूवर, नृत्यसंयोजन लॉलीपॉप, मुदस्सर आणि  शबीना खान, संपादक अशोक रुमाडे व आर्टप्रदीप सिंह यांचे आहे.
 
या चित्रपटात कलाकार डेज़ी शाह, ऋषि भूटानी, महेश ठाकुर, सुधा चंद्रन, राजपाल यादव, सुमित वत्स, प्रशांत राजपूत आणि सतीश कौशिक हे  कलाकार आहेत. 
 

Web Title: Dezie shah wants to work in marathi cinema esakal news