एकताने घटवले आठ किलो वजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

हल्ली स्लीमफीटचा ट्रेंड आला आहे. सेलिब्रिटी तर त्यासाठी आहार-व्यायामावर भर देतात. तरुण-तरुणीही त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर बारीक होण्यासाठी वजन घटवतात. रॅम्प शो, मालिका, चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री एकता जैनलाही स्लीम होण्याचे वेध लागले आहेत. तिने आठ किलो वजन घटवले आहे आहात कुठे! म्हणे खास फोटोशूटसाठी तिने वजन कमी केले आहे. तिने गोरेगाव येथील एस. एस. स्टुडिओमध्ये नुकतेच फोटोशूट पूर्ण केले. त्यासाठी वेगवेगळी वेशभूषा केली. स्लीम झालेली एकता खूपच छान दिसते, अशा कॉम्प्लिमेंट अनेकांनी दिल्या आहेत. आपल्या या स्लीम अवतारावर तीही खूश आहे.

हल्ली स्लीमफीटचा ट्रेंड आला आहे. सेलिब्रिटी तर त्यासाठी आहार-व्यायामावर भर देतात. तरुण-तरुणीही त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. काही जण तर बारीक होण्यासाठी वजन घटवतात. रॅम्प शो, मालिका, चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री एकता जैनलाही स्लीम होण्याचे वेध लागले आहेत. तिने आठ किलो वजन घटवले आहे आहात कुठे! म्हणे खास फोटोशूटसाठी तिने वजन कमी केले आहे. तिने गोरेगाव येथील एस. एस. स्टुडिओमध्ये नुकतेच फोटोशूट पूर्ण केले. त्यासाठी वेगवेगळी वेशभूषा केली. स्लीम झालेली एकता खूपच छान दिसते, अशा कॉम्प्लिमेंट अनेकांनी दिल्या आहेत. आपल्या या स्लीम अवतारावर तीही खूश आहे. याबाबत एकता म्हणाली, की ‘पुढील वर्षी छोट्या पडद्यावर येण्याची माझी तयारी सुरू झाली आहे.’

टॅग्स

मनोरंजन

मुंबई : सनी लिओनी दरवेळी काय नवं करते याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष असतं. अलिकडे सनीचा आपला असा मोठा सिनेमा आला नसला, तरी ती अनेक...

02.03 PM

मुंबई : वाशी मधील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या सभागृहात चहू ठिकाणी उत्साहाचे वातावरण पसरले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात सगळ्यांचेच...

02.03 PM

मुंबई : अभिनेते सचिन यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी रसिकांना दिले. अभिनय, संगीत, लेखन, दिग्दर्शन आदी सर्वच विभागांमध्ये सचिन...

01.39 PM