दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणे... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

'मिर्झिया'मधून आपलं अभिनयकौशल्य दाखवलं असलं तरी रसिकांना हा चित्रपट फारसा आवडला नसल्याने हर्षवर्धन थोडा नाराज झाला होता; पण तो पुन्हा जोमाने कामाला लागला आहे.

"भावेश जोशी' चित्रपटासाठी आपले लांब केस त्याने कापले आहेत. त्याला लांब केस खूप आवडायचे म्हणून त्याने ते वाढवले होते; पण या चित्रपटाची गरज म्हणून दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी याने ते कापायला सांगितले. हर्षवर्धन म्हणतो, मला लांब केस खूप आवडतात. तो माझा लूक खूपच वेगळा होता. मी आता जो हेअर कट केलाय तो दिग्दर्शकाच्या आग्रहामुळे. 