"मैं हूँ मायकल' टॅलेण्ट हंट 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

"मुन्ना मायकल' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाचे प्रमोशन एका अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी "ऍण्ड पिक्‍चर्स'वर "मैं हूँ मायकल' या टॅलेण्ट हंट शोची सुरुवात होणार आहे.

"मुन्ना मायकल' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाचे प्रमोशन एका अनोख्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी "ऍण्ड पिक्‍चर्स'वर "मैं हूँ मायकल' या टॅलेण्ट हंट शोची सुरुवात होणार आहे.

"मुन्ना मायकल' या चित्रपटात डान्सला खूप महत्त्व आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा शो टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मुख्य कलाकार टायगर श्रॉफ आणि निधी अगरवाल 18 ते 25 जूनमध्ये लखनऊ, अहमदाबाद आणि इंदौर या शहरांमध्ये होणाऱ्या ऑडिशन्समध्ये स्वतः सहभागी होणार आहेत. टायगर श्रॉफ म्हणतो, "मी स्वतःला मायकल जॅक्‍सनचा सगळ्यात मोठा फॅन म्हणवतो. "मैं हूँ मायकल' ही माझ्यासाठी एक संधी आहे, ज्यामुळे मी माझ्यासारख्याच मायकल जॅक्‍सनच्या फॅन्सना भेटू शकेन.' 

मनोरंजन

मुंबई : सध्या जुली 2 या चित्रपटामुळे राय लक्ष्मी भलतीच चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी तिच्या नावाची अशीच चर्चा झाली होती, कारण...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरके स्टुडिओला लागलेल्या आगीत एेतिहासिक आरके स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी या घडल्या घटनेबद्दल...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुरत : गेले काही महिने सनी लिओनी सतत चर्चेत आहे. तिने केलेल्या जाहिराती, तिने केलेले सिनेमे इथपासून तिने दत्तक घेतलेली मुलगी अशी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017