फिल्मफेअरमध्ये 'त्या' कलाकारांना नामांकन

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुन्या व मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार पाकिस्तानी कलाकारांना नामांकन देण्यात आले आहे. एकावेळी चार पाकिस्तानी कलाकारांना नामांकन मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी 14 जानेवारीला हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून, या सोहळ्याकडे बॉलिवूडप्रेमींचे लक्ष लागले आहे. 

फवाद खान याला 'कपूर ऍण्ड सन्स'साठी सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता विभागात, आतिफ असलमला (गायक) आणि राहत फतेह अली खान यांना (गायक) सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक विभागात तर कुर्रतुलेन बलोच (गायीका) हिला सर्वोत्तम महिला पार्श्वगायक विभागात नामाकंने देण्यात आली आहेत.

पाकिस्तानी कलाकारांना मिळालेल्या या नामांकनामुळे बॉलिवूमध्येही दोन गट निर्माण झाले आहेत. काही कलाकारांनी या नामांकनाचे समर्थन केले आहे, तर काही कलाकार मात्र नारज झाले. 

त्याचप्रमाणे सोशल मिडियावरदेखील हा विषय चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. तरी देखील त्याला सर्वोत्तम अभिनेत्याच्या विभागात कोणतेही नामांकन नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे.  

मनोरंजन

मुंबई : श्रावण सुरू झाला की मराठमोळया सणांची चाहूल लागते आणि गणेशोत्सवाचे वेध लागतात. मराठी चित्रपटसृष्टीही आपापल्या परीने...

07.12 PM

पुणे : ई सकाळने सकाळशी बांधिलकी जपलेल्या वाचकांची, प्रेक्षकांची नाळ ओळखून अनेक नवनवे उपक्रम राबवले आहेत. यामध्ये चित्रपटातील...

06.54 PM

मुंबई : अभिनेता सुनील तावडे सध्या स्टार प्रवाहच्या 'दुहेरी' या मालिकेतल्या परसू या बहुरंगी खलनायकी छटेच्या व्यक्तीरेखेमुळे  ...

06.39 PM