मिताली नाग हिला पुत्ररत्न 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

2016 हे वर्ष करिनाच्या मुलाच्या गोड बातमीने संपले. आता 2017 हे वर्षही इंडस्ट्रीतील अशाच गोड बातमीने चालू झाले आहे. झी टीव्ही वरील "अफसर बिटिया' या मालिकेतील मिताली नाग हिला पुत्ररत्न झाले आहे.

तिने नागपूर येथे आपल्या गावी मुलाला जन्म दिला आहे. ती एक महिन्यानंतर मुंबईत परतणार आहे. तिने आणि पती संकल्पने काही नावे ठरवली आहेत. दोघांनाही मुलाचे नाव शंकराविषयीचे असावे, असे वाटते आहे. लवकरच या नवीन पाहुण्याचे बारसे होईल. 