सलमान मानुषीला बॉलिवूडमध्ये आणणार..?

manushi
manushi

मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या विश्वसुंदरी मानुषी चिल्लरची चांगलीच हवा आहे. ती चित्रपट क्षेत्रात येणार का असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. त्यातच आता अभिनेता सलमान खान मानुषीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी उत्सुक आहे अशी देखील चर्चा आहे. 

विश्वसुंदरीचा मान मिळाल्यानंतर अनेक चित्रपट निर्माते मानुषीला लॉन्च करण्यासाठी तयार आहेत. याबद्दल अनेकांनी तिला चित्रपटाचे प्रस्तावही पाठवले आहेत. यामध्ये आता सलमान खानही होम प्रॉडक्शन मध्ये तीला लॉन्च करणार असल्याचे बोलले जात आहे. 

सोनाक्षी सिन्हा, अथिया शेट्टी, डेजी शाह, जरीन खान, स्नेहा उलाल सारख्या अनेक अभिनेत्रींना सलमानने बॉलिवूडची दारे खूली करून दिली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com