मानव गोहिल खलनायकाच्या भूमिकेत 

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारणारा मानव गोहिल आता खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

"लाईफ ओके' वाहिनीवरील आगामी "मासूम' मालिकेद्वारे तो एक वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. "विक्रांत' असे त्याच्या भूमिकेचे नाव आहे. या मालिकेत सूडनाट्य पाहायला मिळेल. या मालिकेत मानवसोबत "बडे अच्छे लगते है'मधील पीहू म्हणजेच अमृता मुखर्जीही दिसेल. 

टॅग्स