पुन्हा पठाणी सूट 

पुन्हा पठाणी सूट 
पुन्हा पठाणी सूट 

"रईस'मध्ये शाहरूख आपल्याला पठाणी सूटमध्ये दिसतो. त्याचा हा लूक एकदम हॅण्डसम आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा पठाणी सूटची फॅशन आली आहे. साध्या पठाणीपासून ते एकदम भरजरी पठाणीसह सगळ्या प्रकारचे पठाणी सूट विक्रीस आहेत. अनेक स्टार्स ही पठाणी घालून मिरवताना दिसताहेत. नुकत्याच झालेल्या"कॉफी विथ करण'मध्ये शाहरूखबरोबर 
सलमानही पठाणी वेशात होता; तर अजय देवगणही एका इव्हेंटमध्ये पठाणी सूटमध्ये वावरत होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com