सुपरबिझी आर. माधवन 

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

"खडूस साला'नंतर आर. माधवन काही काळ रुपेरी पडद्यापासून दूरच होता; पण आता त्याच्याकडे एवढं काम आहे की श्‍वास घ्यायलाही वेळ नाही. तो सध्या भारतभर काहीना काही कामासाठी फिरतोय. सध्या तो मुंबईत "ब्रेथ इन मुंबई' या वेबसिरीजचे चित्रीकरण करत आहे. त्यानंतर तो दक्षिण भारतात "विक्रम वेदा' या चित्रपटाच्या डबिंगसाठी जाणार आहे. त्यानंतर "चंदा मामा दूर के' या चित्रपटात पायलटची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्यासाठीही तो जोरदार तयारी करतोय. 