राज उनादकत "टप्पू'च्या भूमिकेत 

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

"तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेतील जेठालाल यांचे कुटुंब अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. जेठालालच्या मुलाची भूमिका करणारा भव्य गांधी हा मालिकेतून बाहेर पडला आहे. आता "टप्पू' ही व्यक्तिरेखा राज उनादकत साकारणार आहे. जेठालालच्या घरी टप्पूच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. या वाढदिवसाच्या दिवशी टप्पू गोकुळधाममध्ये परत येणार आहे. या भूमिकेबद्दल राज म्हणाला, ""मी नेहमीच "तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका पाहतो. या मालिकेचा मोठा चाहता आहे. टप्पूची भूमिका ही खूप संवेदनशील आणि सकारात्मक आहे. यात काम करण्याची संधी दिल्याने आभार मानतो.'' 