प्रमोशन फंडा: बहुचर्चित रागिणी एमएमएस रिटर्न्सचा हाॅट सीन झाला लीक

टीम ई सकाळ
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

बालाजी अल्टने नव्या वेबसिरीजची घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली. रागिणी एमएमएस रिटर्न्स असं या वेबसिरीजचं नाव आहे. यात करिष्मा शर्माची मुख्य भूमिका असली, तरी यात रिया सेनही महत्वाच्या भूमिकेत आहे. ही वेबसीरीज कमालीची बोल्ड असणार आहे. या वेबसीरीजच्या पोस्टरवरूनच त्याचा अंदाज आला आहे. आता तर याचा प्रमोशन फंडा म्हणून वेबसीरीजमधले काही सीन्स लीक करण्यात आले आहेत. पैकी रिया सेनचा हा व्हीडीओ आता व्हायरल केला जात आहे. 

मुंबई :  बालाजी अल्टने नव्या वेबसिरीजची घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली. रागिणी एमएमएस रिटर्न्स असं या वेबसिरीजचं नाव आहे. यात करिष्मा शर्माची मुख्य भूमिका असली, तरी यात रिया सेनही महत्वाच्या भूमिकेत आहे. ही वेबसीरीज कमालीची बोल्ड असणार आहे. या वेबसीरीजच्या पोस्टरवरूनच त्याचा अंदाज आला आहे. आता तर याचा प्रमोशन फंडा म्हणून वेबसीरीजमधले काही सीन्स लीक करण्यात आले आहेत. पैकी रिया सेनचा हा व्हीडीओ आता व्हायरल केला जात आहे. 

याबद्दल बालाजीकडून काहीच स्पष्टीकरण आलेले नसल्यामुळे हा प्रकार प्रमोशनचाच फंडा असणार हे उघड आहे. अन्यथा असे सीन साधारणपणे लीक होत नाहीत. 

टॅग्स