मोहसिन-शिवांगी प्रेमाची कबुली 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

स्टार प्लसवरील "ये रिश्‍ता क्‍या कहलाता है' या मालिकेत अनेक कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. या मालिकेतील सध्याचे मुख्य कलाकार नायरा आणि कार्तिकची भूमिका करणारे शिवांगी जोशी आणि मोहसिन खान यांच्यात काहीतरी सुरू आहे, अशी चर्चा बराच काळ चालू होती. त्याबद्दल दोघांनीही कोणतेही भाष्य करणे टाळले होते. आता मात्र त्यांनी आपण प्रेमात असल्याची कबुली दिली आहे. मोहसिन याबाबत म्हणाला की, "आमच्या मैत्रीवर परिणाम होऊ नये म्हणून काहीही बोललो नव्हतो. काही बोलण्यासारखेही नव्हते.' 
 
टॅग्स