नगर ८.५ अंश!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

राज्य गारठले; सरासरीच्या वजा ५ पर्यंत तापमान

पुणे - उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यांमुळे राज्यातील अनेक भागांतील गारठ्यात वाढ झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली.

नगरमध्ये बुधवारी (ता. ९) राज्यातील सर्वांत कमी ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मराठवाड्याचा काही भाग, कोकण, गोवा व विदर्भाच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित घटल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बुधवार (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणचे 
किमान तापमान, कंसात किमान तापमानातील तफावत (अंश सेल्सिअसमध्ये)  

पुणे १०.६ (-५)
नगर ८.५
जळगाव ११.४ (-४) 
कोल्हापूर १६.१ (-२) 
महाबळेश्‍वर १३.९ (-१) 
मालेगाव १२.० (-३) 
नाशिक १०.१ (-४)
सांगली १४.५ (-३)
सातारा १३.० (-४)
सोलापूर १४.१ (-५)
सांताक्रूझ १७.० (-५)
अलिबाग १९.२ (-२)
रत्नागिरी १८.४ (-४)
डहाणू १९.१ (-२)
भिरा १८.५ (-१)
अौरंगाबाद १३.० (-२)
परभणी १२.९ (-५)     नांदेड १५.० (०)
अकोला १२.५ (-५)
अमरावती १३.२ (-५)
 बुलडाणा १३.८ (-४)
 चंद्रपूर १५.० (-३)
गोंदिया १२.० (-५)
 नागपूर ११.७ (-५)
 वर्धा १४.० (-४)
यवतमाळ १२.४ (-५)

Web Title: cold in nagar