Tribal Society: आदिवासी बांधवांचे शेंडीत सत्याग्रह आंदोलन; शासनाने दखल न घेतल्यास भंडारदरा धरणाचे चाक बंद करणार..

Adivasi Protesters Warn: ‘आंदोलनात आदिवासी बांधवांच्या समस्या मांडताना त्यांच्या वर्ग दोनच्या जमिनींना वर्ग एकचा दर्जा द्यावा, पाण्याचा प्रश्न सोडवावा, भंडारदरा धरणाचे पाणी आदिवासी बांधवांच्या शेतीसाठी उपलब्ध करून द्यावे, धरणग्रस्तांना धरणग्रस्तांचे दाखले देण्यात यावेत, अशा २९ मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
Adivasi protesters staging a Satyagraha at Shendi, warning the administration about closing Bhandardara Dam if their demands are ignored.

Adivasi protesters staging a Satyagraha at Shendi, warning the administration about closing Bhandardara Dam if their demands are ignored.

Sakal

Updated on

अकोले: भंडारदरा परिसरातील आदिवासी बांधवांच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संघर्ष सुरू असून, शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास भंडारदरा धरणाचे चाक बंद करण्यात येईल, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शेंडी येथे आयोजित बैठ्या सत्याग्रहादरम्यान दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com