माेठी बातमी! अहिल्यानगर जिल्ह्यातील शंभर आधार नोंदणी केंद्र बंद; 'आधार’ अपडेटसाठी विद्यार्थी रांगेत..

100 Aadhaar Enrollment Centers Closed in Ahilyanagar: राज्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत यू-डायस प्लस पोर्टलवर भरण्यासाठी मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड हे पाच वर्षांपेक्षा जुने नको आहे. अनेकांचे आधार कार्ड हे जन्मानंतर एक दोन वर्षात काढलेले आहेत.
Students wait in long queues outside closed Aadhaar enrollment centers in Ahilyanagar.

Students wait in long queues outside closed Aadhaar enrollment centers in Ahilyanagar.

Sakal

Updated on

अहिल्यानगर: शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती (अपडेट) असलेल्या आधार कार्डसह व्यक्तीगत माहिती शिक्षण विभागाच्या यू-डायस पोर्टलवर भरावी लागत आहे. जिल्ह्यातील शंभर आधार केंद्र बंद असून, १३२ केंद्र सुरू आहेत. जिल्ह्यात आधार केंद्रांची संख्या कमी आणि वेबसाईट संथगतीने चालत असल्याने विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड अपडेटसाठी विद्यार्थी आणि पालक आधार केंद्रांसमोर दिवसभर रांगेत उभे असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com