Ahilyanagar : फर्निचरच्या दुकानाला आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Newasa Fire News : एका फर्निचर दुकानाला आग लागून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झालाय. नेवासा इथं ही दुर्घटना घडली आहे.
Newasa Fire Accident
Newasa Fire Accident: Massive Blaze Kills 5 from Same Family in AhilyanagarEsakal
Updated on

Newasa Fire News: अहिल्यानगरमध्य एका फर्निचर दुकानाला आग लागून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झालाय. नेवासा इथं ही दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री सगळे झोपेत असतानाच ही आग भडकली. फर्निचरच्या दुकानाला कशामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Newasa Fire Accident
कृषी खातं म्हणजे त्रास? क्रीडा खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, मंत्री भरणेंचं विधान; स्पष्टीकरणही दिलं
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com