
अहिल्यानगर : जिल्ह्यात जानेवारी-डिसेंबर २०२५ या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या १५ ग्रामपंचायतीची अंतिम प्रभाग रचनेला विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या १५ आणि यापूर्वीच्या ८४ अशा ९९ ग्रामपंचायत या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून या निवडणुकांचा लवकरच कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.