

Eight Nagar Parishads Register 70% Average Voting; Jamkhed Becomes the Key Decider
Sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यात आज (मंगळवारी) आठ पालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकांसाठी हक्काचे मतदान घडवून आणण्यासाठी उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ उडाली होती. नगरपालिका निवडणुकीत चुरस निर्माण झाल्याने जादा झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.