Ahmednagar Crime: पाठीचा त्रास असल्याने उपचार करण्यासाठी महिलेचा विनयभंग, अहमदनगरमध्ये घडली घटना

पाठीचा त्रास असल्याने दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना शहरातील सांगळे गल्ली परिसरात घडली. याबाबत ३६ वर्षीय महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
Ahmednagar Crime
Ahmednagar Crime Esakal

Girl Molested in Hospital: पाठीचा त्रास असल्याने दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना शहरातील सांगळे गल्ली परिसरात घडली. याबाबत ३६ वर्षीय महिलेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संतोष साळवे (पूर्ण नाव नाही, रा. आयुर्वेदामृत निसर्ग उपचार केंद्र, सांगळे गल्ली, अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी महिला या दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेल्या असता साळवे याने गैरवर्तन केले. फिर्यादी यांनी साळवे विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक निता अडसरे करीत आहेत.

Ahmednagar Crime
ISRO Award : देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला मिळाला 'एव्हिएशन वीक लॉरेट्स' पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com