

Ahmednagar Mumbai Highway Gets Major Boost As Kalyan Latur Expressway Survey Begins For Faster Travel And Connectivity
sakal
भाळवणी : अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि मुंबईला जोडणाऱ्या प्रस्तावित ''कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्गा''च्या कामाला वेग आला आहे. या सहापदरी महामार्गामुळे नगर ते मुंबई प्रवासाचा वेळ कमालीचा घटणार आहे. हे अंतर अवघ्या तीन तासांवर येणार आहे.