

Forest officials and villagers searching through the night after a leopard snatched toddler Riyancka in front of her mother in Ahmednagar taluka.
Sakal
नगर तालुका: नगर तालुक्यातील कर्जुनेखारे येथे घरासमोर अंगणात खेळणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने आईसमोर उचलून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत चिमुरडीचा शोध घेतला; परंतु चिमुरडी सापडू शकली नाही. रियंका सुनील पवार (वय ६), असे त्या चिमुरडीचे नाव आहे.