Ahmednagar : कोयता घेण्यासाठी ट्रॅक्टरवर चढली अन् कुट्टी मशिनमध्ये साडी अडकून झाला मृत्यू, थरारक घटना

त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंबादास इंगोले यांच्या खबरीवरून खर्डा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Ahmednagar
Ahmednagarsakal

खर्डा - जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे रामचंद्र रामकिसन इंगोले यांच्या शेतातील गट नंबर ७६ मध्ये कुट्टी मशिन चालू असताना खर्डा येथील लक्ष्मी विजय गोलेकर यांचा अडकून मृत्यू झाला. गोलेकर या कोयता घेण्यासाठी ट्रॅक्टरवर चढली व कोयता घेऊन खाली उतरत असताना त्यांची साडी ट्रॅक्टर व कुट्टी मशिन जोडण्याच्या शाफ्टमध्ये अडकली. त्यामुळे त्या गोल फिरून गंभीर जखमी झाल्या.

Ahmednagar
Mumbai : एमएमआरडीए बीकेसीतील कोट्यवधीचे भूखंड भाडेतत्त्वावर देणार

त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंबादास इंगोले यांच्या खबरीवरून खर्डा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश पाटील, खर्डा पोलिस कॉन्स्टेबल संभाजी शेंडे यांनी भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com