

Anna Hazare Health News Social Activist Admitted to Bombay Hospital in Mumbai for Kidney Infection and Creatinine Treatment
sakal
पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. रुटीन चेकिंग व किडणीमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गत आठवड्यात त्यांना त्रास झाल्यामुळे शिरूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.