RTI Amendment Protest: अण्णा हजारेंचं आंदोलन स्थगित, बेमुदत उपोषणाचा दिला होता इशारा

Right to Information Act amendments controversy India: माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांवर अण्णा हजारे आक्रमक; प्रशासनाशी सकारात्मक चर्चेनंतर आंदोलनाला तात्पुरता ब्रेक, २४ जुलैच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
RTI Law Changes Spark Protest Threat from Social Activist Anna Hazare

RTI Law Changes Spark Protest Threat from Social Activist Anna Hazare

sakal

Updated on

पारनेर : माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आक्रमक झाले आहेत. त्या विरोधात हजारे यांनी ५ जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. बुधवारी (ता.२४) पुन्हा पांडे राळेगणसिद्धी येथे आल्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर हजारे यांच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com